Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांना देखील भारतरत्न घोषित करायला हवं. अशी मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी ट्विट करत केली आहे. Lal Salaam Box Office: पहिल्याच दिवशी थलायवाच्या ‘लाल सलाम’ची छप्परफाड कमाई! या […]
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर काल दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात […]
Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. परशुराम उपरकर (Parashuram Uparkar)आणि प्रवीण मर्गज (Praveen Margaj )अशी या मनसे पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. या मनसैनिकांची हकालपट्टी करण्याचं नेमकं कारण काय? हे मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. पण राज ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर राजकीय वर्तुळात […]
Rohit Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) सुरू आहे. युती आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून नवे मित्र जोडण्याच्या मोहिमा सुरू झाल्या आहेत. त्यातच काल मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची बातमी आली. सहाजिकच मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या. इकडे नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ मनसेसाठी […]
Lok Sabha 2024 : पुण्यात लोकसभा निवडणुकांसाठी मैदान तयार (Lok Sabha Election 2024) होत आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसला तरी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यंदा मनसेही (MNS) पुण्यात उमेदवार देणार आहे. उमेदवार कोण असेल याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, या उमेदवारीवरून मनसेच्या आजी माजी शहराध्यक्षांत वाद धुमसू लागला आहे. वसंत मोरे की […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (6 जानेवारी) मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. विधिमंडळातील बहुमताच्या आधारे अजित पवार यांचा गट खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल आयोगाने दिला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालावर […]
Raj Thackeray on NCP : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशिदीची (Babari mosque) एक वीट भेट म्हणून दिली. ही वीट मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मिश्किल प्रतिक्रियेने उपस्थितांमध्ये हशा पिकवला. राज ठाकरे म्हणाले की, ‘ही वीट मजबूत आहे कारण त्यावेळी बांधकामासाठी […]
Raj Thackeray On ED Action : राज्यात सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईचं सत्र सुरु आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा सूर विरोधकांकडून नेहमीच उमटत असतो. अशातच आता ईडीच्या कारवायांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही भाजपला थेट इशाराच दिला आहे. ईडी कारवाई भाजपला भविष्यात परवडणारी नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं […]