Raj Thackeray On Maratha Reservation : मी आधीच सांगितलं होतं, कोणतंही सरकार मराठा आरक्षण देऊ शकणार नाही, कारण त्यासाठी सर्वोच्च न्यायालय, विशेष अधिवेशन अशी मोठी प्रक्रिया असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहे. निवडणुकीसाठी नाशिकच्या मतदारसंघाची राज ठाकरेंकडून चाचपणी […]
Ahmednagar : राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभेची (Nagar Dakshin Lok Sabha)जागा चांगलीच चर्चेत आहे. या जागेसाठी भाजप(BJP), राष्ट्रवादी ही प्रबळ पक्षाचे उमेदवार चर्चेत असताना आता मनसेने (MNS)देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे सुपुत्र […]
Sanjay Raut : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात (Lok Sabha Election 2024) वाहत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा वेगात सुरू आहेत. त्यातच आता नवीन मित्र जोडण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) समाविष्ट करून घेणार का? असा प्रश्न आज पत्रकारांनी खासदार […]
Raj Thackeray on Ram Mandir : येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Prabhu Shri Ram) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी नागरिकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप मनसेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. दरम्यान, आज […]
Raj Thackeray : ‘आधी तुमचं गाव स्वच्छ ठेवा. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे नाही तर इच्छाशक्तीची जास्त गरज असते. स्वच्छ गावं मी पाहिली आहेत. पण, अस्वच्छ गावे आणि तेथील वातावरणामुळे तुमचं मनही अस्वच्छ होतं. तेव्हा येथून गेल्यानंतर सगळ्यात आधी गावातील वातावरण चांगलं करणं हा तुमचा अजेंडा असला पाहिजे. गावातील लोकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असे काम […]
Raj Thackeray : गेल्या अनेक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे राज्यातील टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन टोल नाक्यांवर जादा वसुली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पण अद्यापही टोलनाक्यांवर नियमांची पायमल्ली होत असल्याचा अनुभव खुद्द राज ठाकरे […]
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मिळावं, अशी मागणी केली. मात्र, ओबीसींनी या मागणीला विरोध केल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) हा संघर्ष पेटला आहे. दरम्यान, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाष्य केलं. महाराष्ट्र एकसंध राहू नये, यासाठी कोणीतरी हे सर्व […]
Raj Thackeray News : गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर लवकरच पुस्तक काढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पुण्यात पार पडलं. या नाट्यसंमेलनात राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. लोकसभेला कोणत्या […]
Raj Thackeray : ‘मी बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो आणि आपल्या कलावंतांना पाहतो त्यात काही चुका दिसतात. राग मानू नका पण या चुका मी येथे मांडणार आहे. मराठी कलाकार एकमेकांना मान देत नाहीत. लोकांसमोर ‘पक्या’, ‘अभ्या’, ‘अंड्या’, ‘शेळ्या’, ‘मेंढ्या’ अशा नावाने हाका मारतात. मराठी चित्रपटात (Marathi Cinema) स्टार नाही फक्त कलावंत आहेत. इथे स्टार्स होते. पण […]
मुंबई : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली नाही. अशात मनसेची (MNS) लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या (Lok Sabha) 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून […]