- Home »
- Raj Thackery
Raj Thackery
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; महत्त्वाची आणि निर्णायक भेट ठरणार?
Sayaji Shinde यांनी कुंभमेळ्यासाठी केल्या जाणाऱ्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंच्या भेटीला गेले. ही भेट निर्णायक ठरणार आहे
मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष नको; पालिका निवडणुकांसाठी ‘राज’ ठाकरेंचे आदेश
Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून, हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे तसेच स्थानिक मुद्यांसाठी ग्राऊंडवर उतरुन काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्राऊंड लेव्हलला उरतरून काम करताना मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष करू नका असा कानमंत्रही राज ठाकरेंनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. ते मुंबईतील रंगशारदा […]
छावाने सादर केली कणा! मराठी राजभाषा दिनानिमित्त विकी कौशलने वाचली कविता
Vicky Kaushal यांनी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. त्यांची मराठीतील प्रसिद्ध कविता कणा सादर केली.
…तर पक्ष टीकवण्यासाठी लाडक्या बहिण-भावांना योजनेची गरज पडली नसती; राज ठाकरेंचा टोला
Raj Thackery यांनी लाडकी बहिण योजनेवरून अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना टोला लगावला.
Raj Thackery : रेल्वे मंत्रालयात नोकरीची संधी; मराठी तरूण-तरूणींसाठी राज ठाकरे सरसावले
Raj Thackery : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) हे नेहमीच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करत असतात. तसेच ते मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्या म्हणून आवाज उठवत असतात. यावेळी देखील त्यांनी रेल्वे मंत्रालयात (railway ministry ) मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून पुढाकार घेतला आहे. मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्ट CM?; […]
Raj Thackery : पायाखालची जमीन चाललीय मराठी माणसाला अंदाज आहे का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मराठी माणसांना पुन्हा एकदा संतप्त सवाल करत आपल्या जमीनू वाचण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मराठी माणसाच्या पायाखालची जमीन निघून चालली. याचा मराठी माणसाला अंदाज आहे का? कारण महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील जमीन ही परप्रांतीयांच्या हातात चालली आहे. तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर […]
