Ram Mandir : राम मंदीर (Ram Mandir) निर्मिती एक साहसी कार्य आहे. तसेच ते केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झालं. तर आज संपूर्ण जगाला भारताचीच गरज असल्याने भारताने सज्ज होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिप्रादन सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagavat) यांनी केलं. ते आज (5 फब्रुवारी) ला गीता भक्ति अमृत महोत्सव गीता परिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (1 फेब्रुवारी) सुरु होत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाला एक वेगळे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाऐवजी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडण्यात येणार आहे. याशिवाय या अधिवेशनात समान नागरी कायदा येणार असल्याचेही बोलले जात आहे. सोबत आणखी कोण-कोणती महत्वाची विधेयके […]
News Delhi : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अयोध्या राम मंदिर ट्रस्टकडून देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी (Ahmed Iliyasi) यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर रविवारी या संघटनेकडून अहमद इलियासी यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे. […]
Arun ram gowda And Aishwarya: कन्नड चित्रपट स्टार अरुण राम गौडा (Arun ram gowda) आणि ऐश्वर्या (Aishwarya) यांनी 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेक प्रसंगी साखरपुडा केले आणि आता लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अरुण राम स्वतःला भगवान श्री राम भक्त म्हणवतात आणि त्यांनी अयोध्येतच लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. अरुण राम […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर (Ayodhya Ram Mandir) दर्शनासाठी रामभक्तांचा महापूर उसळला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. त्यामुळे अयोध्येत सध्या जनसागर उसळला आहे. त्यामुळे येथील यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. भाविकांनी येथील परिस्थिती पाहता काही दिवस थांबून नंतर दर्शनाला यावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र […]
Ram Mandir : अयोध्येत सोमवारी (दि.22) मोठ्या आनंदात रामाची प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir) करण्यात आली. त्यादरम्यान सोशल मिडीयावर अद्याप देखील राममय वातावरण झालेलं आहे. त्यात टी-सिरीजने निर्मिती केलेलं आणि गायक ज्युबिन नौटियाल याने गायलेलं ‘मेरे घर राम आये हैं’ या गाण्याने भाविकांच्या मनाचा ठाव घेतला. Manoj Jarange : ‘आम्ही मुंबई बंद पाडायला चाललो नाही तर’.. जरांगेंचे […]
Subramanian Swamy : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi)घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं (ayodhya ram mandir)लोकार्पण पार पडलं. त्यानंतर आज सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. या कार्यक्रमात देशभरातील अनेक सेलिब्रिटी […]
Ram Mandir : देशातील कोट्यावधी रामभक्तांचे (Ayodhya Ram Mandir) तब्बल 500 वर्षांपासूनचं स्वप्न काल पूर्ण झालं. अयोध्येत श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) हस्ते मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर आजपासून सर्वसामान्यांना श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे. रामभक्त थेट मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. परंतु, आज पहिल्याच दिवशी […]
Amrita Fadnavis : गाणं नाही म्हणणार नाही, माझा आवाज आज खराब आहे, आज मला ट्रोल व्हायच नाही, असं म्हणत अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी ट्रोलर्सचा धसका घेतल्याचे दिसून आले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Ram Mandir) झाल्यानंतर अमृता फडणवीस माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांना गाण्याची विनंती करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आज मला ट्रोल व्हायच नाही असं […]
Ayodhya Ram Mandir : राहुल गांधी (Rahul Gandhi) मंदिरात जात असताना त्यांना मनाई करणं, त्यांच्या गाडीवर दगडफेक करणं, तिथल्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणं हेच का भाजपला श्रीरामाने शिकवलं? भाजपाला सत्तेचा माज आलाय. त्यांचा हा माज देशातील जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. भगवान श्रीराम फक्त आमचेचं आहेत, असं […]