Ram Mandir : अयोध्येत आज (Ram Mandir) होणारा रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रासाठी (Maharashtra) एक अभिमानाची बाब आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार […]
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. Ayodhya Ram Mandir Inauguration Update
Ram Mandir : अयोध्येत आज 22 जानेवारीला ( Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे या सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून (UBT) शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. Weather Update […]
Ram Mandir : अयोध्येत आज 22 जानेवारीला ( Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा (Pran Pratishta) ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. Horoscope Today […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये (Gujarat) काढण्यात आलेल्या श्रीरामाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मिरवणूक काढण्यात येत असताना मेहसाणा जिल्ह्यात ही घटना घडली. मात्र […]
Aditya Thackeray : उद्या अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील व्हीआयपी आणि पक्ष प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, विरोधी पक्षांनी हा सोहळा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग असल्याची टीका केली. राम मंदिर मुद्यावरून भाजप आणि ठाकरे गट यांच्याच शाब्दिक […]
Ayodhya Ram Mandir : दिल्ली एम्सने 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) दिनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता ओपीडी (Delhi news) सामान्य दिवसांप्रमाणे सोमवारीही सुरू राहणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की सर्व लेडी हार्डिंग, सफदरजंग आणि राम मनोहर लोहिया रुग्णालये खुली राहणार आहे. सर्व स्तारातून टीका झाल्यानंतर […]
Praveen Darekar : उद्या अयोध्यतील राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे. विरोधकांनी या सोहळ्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. हा भाजपचा राजकीय अजेंडा असल्याची घणाघाती टीका विरोधकांनी केली. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात […]
Ashok Chavan : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर आला. विरोधकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असेल तरी विविध पक्षांच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी बॅनर लावले जात आहेत. नांदेडमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही बॅनर लावले आहेत. मात्र, या बॅनवरवर त्यांनी फक्त […]