पतंजली कंपनीला मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) तब्बल साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आदेशाच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई.
भारताने जगाला योगरुपी ठेवा दिला आहे. त्यामुळे जगभरातील लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाला आहे. शुक्रवारी जागतिक योग दिवस साजरा होत आहे.
उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या 14 औषधांच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती मिळाली आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे.
Ramdev Baba : भ्रामक जाहिरातींच्या प्रकरणात माफी मागण्याची नामु्ष्की ओढवलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी (Ramdev Baba) सुप्रीम कोर्टाने आणखी एक दणका दिला आहे. बाबा रामदेव यांच्या योग शिबिरांतून होणारी कमाई रडारवर आली आहे. ही शिबीरे सेवा कराच्या कक्षेत आली आहेत. योग शिबीरांचे आयोजन करणाऱ्या पतंजली योगपीठ ट्रस्टला आता सेवा कर भरावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या […]
Ramdev Baba Latest Updates : बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हजर राहून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात माफी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पतंजली आयुर्वेद कंपनीचे ( Patanjali Ayurveda Company) एमडी आचार्य बाळकृष्ण आणि योग गुरु बाबा रामदेव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आज पतंजली आयुर्वेद […]
रामदेव बाबा. देशातील सुप्रसिद्ध योग गुरु. योगासनाच्या माध्यमातून ते व्यापक स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. 2012 साली दिल्लीतील अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्या आंदोलनानंतर तर त्यांना देशभर कमालीची प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या पतंजली (Patanjali) या संस्थेच्या उत्पादनांची उलाढाल काही हजार कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याशी निगडित अनेक गोष्टींचे, वस्तूंचे उत्पादन पतंजलीमध्ये होते. त्यामुळे आज […]