पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू, असं खुलं आव्हान रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह नाईकांना दिलं.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फडणवीसांची सभा झाली. या सभेत बोलतांना निंबाळकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा जोरदार समाचार घेतला.
सांगोल्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत मोहिते पाटील कुटुंबावर टीका केली.
"हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतय. दादाच्या लक्षात आल्याने ते महायुतीसोबत आले असं सदाभाऊ खोत म्हणाले.
भाजप तिकीट जाहीर केलेल्या उमेदवाराला बदलणार का? उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्याला “तुम्ही थांबा”, असे सांगायची नामुष्की भाजपवर (BJP) येणार का? भाजप ‘मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil ) आणि रामराजेंच्या’ (Ramraje Naik Nimbalkar) विरोधापुढे झुकणार का? असे अनेक सवाल सध्या माढा लोकसभा मतदारसंघात विचारले जात आहेत. या प्रश्नांमागील प्रमुख कारण म्हणजे रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट जाहीर […]
Ranjit Singh Naik-Nimbalkar : गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फारसे न फिरकलेले भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Singh Naik-Nimbalkar) यांना संतप्त मतदारांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. आपण माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांचा विकास निधी आणण्याचा दावा केल्यानंतर आज निंबाळकर यांना हे त्यांच्या मतदारसंघात असतांना भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर ताफ्यावर […]