Raosaheb Danve Sabha For Shivajirao Kardile: राज्यात 2019 ला जनतेने भाजप शिवसेना युतीला सत्ता दिली असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी जनादेश नाकारून कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी (Assembly Election 2024) केली. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी, जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. कोविड काळात जनतेचे हाल होत असताना भाजपचे नेते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत […]
Raosaheb Danve : जिंकल्याचं क्रेडिट घ्यायची पद्धत आहे, पण काही महाभाग म्हणतात रावसाहेब दानवे माझ्यामुळं हरले, त्यांचा सत्कारच केला पाहिजे, असा सणसणीत टोला भाजप नेते रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना लगावला. तसेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत, असा इशाराही त्यांनी खोतकरांना दिला आहे. नवरात्र […]
Kirit Somaiya: निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केलीय. ही पद्धत चुकीची आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली असून रावसाहेब दानवे यांच्या हाती इलेक्शन मॅनेजमेंट देण्यात आलंय.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपकडून कोण मैदानात उतरणार?
भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार?
सचिन वाझेंच्या आरोपामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं. अशातच रावसाहेब दानवे यांनी आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब आहेत, असा इशारा दिला.
मधला काळातील कुठे संधी शोधणार नाही. मी राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदही लढणार नाही. पक्ष संघटनेची जबाबदारी घेणार नाही-रावसाहेब दानवे
विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करू - भाजप नेते रावसाहेब दानवे
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून दहा जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ यांच्यासह अनेकांची नावे आहेत.