अमेरिकेच्या राजकारणात ‘पॉलिटिकल क्लाऊट’ अशी एक प्रसिद्ध टर्म आहे. या शब्दाचा अर्थ होतो, राजकारणावर असलेला दबदबा किंवा प्रभाव. याच टर्मला धरुन आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघितले तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar), पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले (Nana Patole), उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांचा प्रभाव आहे. पण […]
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Kalaben Delkar : ठाकरे गटातील अनेक नेते उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत आहे. आता दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांनींही ठाकरेंना नारळ दिलाय. त्यांना भाजपने दादर- नगर हवेलीमधून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) उमदेवारी जाहीर केली. त्यांना भाजपच्या (BJP) यादीत स्थान मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. महाराष्ट्रात ना बर्फ पडतेय, ना […]
Anant Radhika Pre Wedding : अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रेटी (Anant Radhika Pre Wedding) मंडळींनी जामनगरला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी चक्क एकाच विमानाने जामनगर गाठले. राजकारणात दोन्ही कुटुंबात निर्माण झालेला दुरावा, एकमेकांवर होणारी टीका पाहिली तर […]