Bacchu Kadu Criticism Of Ravi Rana : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जसं जसं निवडणूक प्रचार पुढे जात आहे तसं तसं आता नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोचा स्थळ देखील खाली जात आहे. एका जाहीर सभेमध्ये आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर जळजळीत टीका करत आमदार बच्चू कडू हे […]
Amravati News : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक […]
Amravati Lok Sabha Constituency : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर […]
Bachchu Kadu : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आळी आहे. हा धमकीचा संदेश त्याच्या मोबाईलवर आला आहे. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu […]
Navneet Rana : मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संसदेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नवनीत राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरुन धमकीचे फोन सुरु झाले असल्याचा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवल्यानेच अशा धमक्या येत असल्याचंही आमदार रवी राणा […]
नवनीत राणा आणि रवी राणा. महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार दाम्पत्य. बायको खासदार आणि नवरा आमदार ते देखील अपक्ष असा दुर्मिळ योगायोग या दाम्पत्याने जुळवून आणला. एका बुलेटवरुन फिरणारे हे दाम्पत्य महाराष्ट्रात कायमच चर्चेचा विषय असतो. ही चर्चा कधी कधी हनुमान चालिसा, कधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका तर कधी स्थानिक लोकप्रतिनिधींशी […]
Abhishek Adsool on Ravi Rana : सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे जोरात वाहत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. महायुती आणि मविआत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आज अमरावती लोकसभेवर नवनीत राणांचा दावा ठोकला. यावेळी त्यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao […]
Bacchu Kadu : देशासह राज्यभरात लोकसभेच्या जागावाटपावरुन(Lok Sabha Seat Allocation) चांगलंच राण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच आता महायुतीचा भाग असलेल्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu यांनी जागावाटपावरुन मोठं भाष्य केलं आहे. लोकसभेसाठी दोन जागा आणि विधानसभेसाठी 15 जागा लढवण्याची तयारी असून थेट […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]