एमसीएक्सवर सोन्याचा भाव 91 हजार 230 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. नंतर यात आणखी वाढ होऊन 91 हजार 423 पर्यंत भाव पोहोचले आहेत.
भारतावर 26 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. या निर्णयाचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर पडले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ गुरुवारपासून लागू केला आहे.