- Home »
- Republic Day
Republic Day
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपयांची हायटेक रेस्क्यू सामग्री
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपये किमतीची अत्याधुनिक (हायटेक) रेस्क्यू सामग्री देण्यात आली.
मी उपोषणाला बसणार! महाजनांवर अॅट्रोसिटी दाखल करा, वनविभाग अधिकारी महिला पुन्हा आक्रमक
माधवी जाधव यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीही ठामपणे उभी राहिली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार असं जाधव म्हणाल्या
नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांवर महिला पोलिक का भडकल्या?, नक्की काय घडलं?
मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करायचं तर करा. पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. पालकमंत्री हे संविधानामुळे आहेत.
हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
Prime Minister Modi यांनी देशवासियाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज 26 जानेवारी 2026 रोजी देशाचा 77 व प्रजासत्ताक दिन आहे.
प्रजासत्ताक दिनाची राजधानी दिल्लीत जोमात तयारी; कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरची थीम
देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्त्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी या करतील. ही संपूर्ण परेड दिल्लीच्या कर्तव्य पथावर होईल.
I&B मंत्रालयाचा प्रजासत्ताक दिनाचा टॅब्लो: ‘भारत गाथा’साठी संजय लीला भन्साळी आणि श्रेया घोषाल एकत्र
श्रेया घोषाल यांना एका खास तयार केलेल्या गीतासाठी जोडले असून, गीत 26 जानेवारी रोजी कर्तव्य पथावरून टॅब्लो मार्गक्रमण करताना वाजवले जाणार आहे.
फरहान अख्तरच्या ‘120 बहादूर’ ते सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत प्रजासत्ताक दिनी पाहा 7 देशभक्तीपर चित्रपट
Republic Day बॉलीवूडने वेळोवेळी भारतीय सेनेच्या शौर्य, बलिदान आणि समर्पणाला प्रभावी कथांमधून मोठ्या पडद्यावर सादर केले आहे.
खोडा घालणाऱ्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, कोस्टलवरून फडणवीस-शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
CM Devendra Fadanvis and Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी राज्यातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी ते बोलताना म्हणाले की, संविधान विकासाचा अन् समतेचा मार्ग दाखवत राहो, अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोस्टल रोडचं उत्तरवाहिनी कनेक्टरसह तीन कनेक्टरचं लोकार्पण त्यांनी केलंय. या उद्घाटनानंतर 94 टक्के या रस्त्याचं काम (76th Republic […]
‘संविधान हा आपल्या सामूहिक अस्मितेचा आधार’; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
India President Droupadi Murmu On 76th Republic Day : 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी राष्ट्राला संबोधित केलंय. राष्ट्रपती म्हणाल्या की, मी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मनापासून अभिनंदन करते. या ऐतिहासिक प्रसंगी तुम्हा सर्वांना संबोधित करताना मला खूप आनंद होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (76th Republic […]
मोठी बातमी! शालेय विद्यार्थ्यांची 26 जानेवारीची सुट्टी रद्द, राज्य सरकारचा निर्णय
Republic Day holiday For School Students cancelled : देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) काही दिवसांवर येवून ठेपलाय. संपूर्ण देशासह राज्यात देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजिनिक सु्ट्टी आतापर्यंत देण्यात येत होती. परंतु आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शालेय विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी (26 January […]
