- Home »
- Result
Result
ममतांना टक्कर देणारे सुवेंदू अधिकारी की आरएसएसमधून आलेले घोष; कोण चालवणार बंगालची गादी?
West Bengal CM बंगालमध्ये भाजपचा विजय नक्की आहे. त्यामुळे आता भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठी कोणती नावं चर्चेत आहेत? जाणून घ्या सविस्तर...
रजनिकांत अन् कमल हासनची ती चूक थलपतीने टाळली म्हणूनच विजयाचा गुलाल उधळला!
Tamil Nadu Actor Vijay तामिळनाडूमध्ये सत्तेतील डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. कारण येथे अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी मारली आहे.
प्रतीक्षा संपली! 12 वीचा निकाल 2 मे ला; विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा निकाल शनिवार, 2 मे 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे.
आमचेच काही लोक बरळल्याने आमचा पराभव… ‘या’ भाजप नेत्याचा घरचा आहेर
Sanjay Kakade लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात भाजपचा धुव्वा उडाला. त्यावर संजय काकडे यांनी या पराभवाची कारणमीसांसा केली.
मोहोळांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, मी मदत केली नसती तर… ‘त्या’ चर्चांवर काकडे स्पष्टचं बोलले
Sanjay Kakade मोहोळांचा प्रचार व्यवस्थित केला नाही. त्यावर मला मोहोळांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. असं म्हणत त्यांना खोचक टोला लगावला
पक्ष गेला, चिन्ह गेलं पण जनतेच्या कोर्टात ठाकरेंचीच शिवसेना खरी! ‘या’ गोष्टी ठरल्या गेमचेंजर
Thackery's Victory महाराष्ट्रातील निकालामागील यश आणि अपयशाची वेगवेगळी कारण मीमांसा केली जात आहे. त्यामध्ये ठाकरेंची कामगिरी सध्या चर्चेचा विषय
LokSabha Election Result : मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या
Mumbai चा गड राखणे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचं होतं. मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या
दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला; यामिनी जाधवांचा दारुण पराभव!
Arvind Sawant यांनी ठाकरेंच्या गळ्यात मुंबईतील तिसऱ्या विजयाची माळ घातली आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला आहे.
राज्यातील दोन्ही राजे लोकसभेत! उदयनराजेंनी वचपा काढला तर कोल्हापुरकरांचंही छत्रपतींच्या गादीलाच मत
Udayanraje Bhosale and Shahu Maharaj Chhatrapati विजयी झाल्याने राज्यातील राजघराण्यातील दोन्हीही राजे आता लोकसभेत गेले आहेत.
पियुष गोयलांनी भाजपचा गड राखला; उत्तर-मुंबईत काँग्रेसच्या भूषण पाटलांचा पराभव
Piyush Goyal महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर असताना उत्तर-मुंबईचा गड भाजपच्या पियुष गोयल यांनी सर केला