तमिळनाडूमध्ये फिल्मी चमत्कार! अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी… DMK ला धक्का

Tamil Nadu Actor Vijay तामिळनाडूमध्ये सत्तेतील डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. कारण येथे अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी मारली आहे.

Untitled Design (2)

Tamil Nadu Assembly Election Result Film miracle Actor Vijay’s TVK wins Shock to DMK : देशाच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी प्रादेशिक अस्मिता, विकासाचे मुद्दे आणि सत्तांतराची शक्यता यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये तामिळनाडूमध्ये सत्तेतील डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. कारण येथे अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी मारली आहे.

Live Election Results 2026 : 5 राज्यांसह बारामती, राहुरीत उत्सुकता शिगेला! कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. थालापती या नावाने देशभर प्रसिद्ध असलेला सुपरस्टार विजय यांचा पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके असं त्याच्या पक्षांचं नाव आहे. त्याने डेब्यूमध्येच धुव्वाधार कामगिरी केली आहे. तामिळनाडूमध्ये त्रिशंकू लढाई होती. मात्र यामध्ये टीव्हीके हा नवखा पक्ष तीन नंबरवर होता. मात्र आता त्याने आघाडी घेत थेट एक नंबरवर झेप घेतली आहे. त्यामुळे तामिळनाडू असो की, दक्षिण भारत या राज्यांमध्ये अभिनेत्यांची जादू चालते. त्यात आता हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीपूर्वीच वातावरण तापले, टीएमसी आणि बीजेपी समर्थकांमध्ये जोरदार राडा

विजयच्या या विजया मागच्या रणनितीबद्दल सांगायचं झालं तर त्याची रणनिती ही चित्रपटातील त्यांचा फॉलोअर्स वर्ग आपल्या मतदारांमध्ये बदलने. जसं या अगोदर एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांनी केलं होतं. मात्र विजयने कमल हासन यांनी केलेली चूक विजयने केली नाही. कारण हासन यांनी

follow us