मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्री वऱ्हाडी मंडळींना घेऊन चाललेला ट्रॅक्टर अचानक उलटला. यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला.
सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी जकात नाका परिसरात भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडले.
पुण्यातील कार अपघात प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हरियाणातील अंबाला येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जण जागीच ठार झाले.
अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.
हरियाणातील नूंह मध्ये एका टूरिस्ट बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.
आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात हैदराबाद विजयवाडा महामार्गावर बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला.
Bus Accident : देशात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आता असाच एक भीषण (Bus Accident) अपघात छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात झाला आहे. बस खाणीत कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून आधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. या भीषण […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या कमी (Road Accident) होत नाही. या अपघातात रोज मृत्यू होत आहेत. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी हिंगोली जिल्ह्यातून (Hingoli News) समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चार जण ठार झाले तर चार जण जखमी […]
BRS MLA G. Lasya Nanditha Death : देशात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी तेलंगणातून (Road Accident) आली आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या आमदार जी. लास्या नंदिता (G. Lasya Nanditha) यांचा संगारेड्डी येथे अपघाती मृत्यू झाला. अमिनपूर मंडळ जिल्ह्यातील […]