- Home »
- Road Accident
Road Accident
मोठी बातमी! पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरात हिट अँड रन, अल्पवयीन कारचालकानं दुचाकीला उडवलं; वडीलांविरुद्ध गुन्हा
छत्रपती संभाजीनगर हिट अँड रनच्या घटनेनं हादरलं आहे. अवघ्या 14 वर्षीय मुलाने वेगात गाडी चालवत स्कुटी चालकाला उडवलं.
आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा अपघात; कार अन् ट्रकची समोरासमोर धडक
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, रायपूरमध्ये रस्त्यावर मृतदेहांचा खच अन् रक्ताचा सडा
Raipur Road Accident More Than 10 People Death : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज पहाटे भीषण रस्ता (Raipur Road Accident) अपघात झाला. रायपूर-बालोदाबाजार महामार्गावर खरोराजवळ ट्रक आणि ट्रेलरमध्ये जोरदार टक्कर (Accident) झाली. या भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना खारोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. […]
Cashless Treatment : रस्ते अपघातातील जखमींवर आता देशभरात मोफत उपचार; केंद्राचे आदेश निघाले
Govt Notifies Cashless Treatment Scheme For Road Accident Victims : केंद्र सरकारने आज देशभरातील रस्ते अपघातातील (Accident Victims) पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजनेसाठी अधिसूचना जारी केली. रस्ते वाहतूक (Road Accident) आणि महामार्ग मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेनुसार, या योजनेला ‘रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना 2025’ (Cashless Treatment Scheme) असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांपर्यंत […]
मोठी बातमी : अपघातग्रस्त रूग्णांना 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार; फडणवीस सरकारचा निर्णय
मुंबई : अपघातग्रस्त रुग्णांना मिळणार १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. आरोग्य विभागाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) घेतला. (Maharashtra Govt […]
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, तिघांचा जागीच मृत्यू; लग्नासाठी जाताना काळाचा घाला..
वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
धक्कादायक! विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळला; ढिगाऱ्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू..
विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विटांच्या ढिगाखाली दबून या लोकांचा मृत्यू झाला.
बुलढाण्यात तिहेरी अपघात! 5 प्रवाशांचा मृत्यू, 24 जण जखमी; बोलेरो वाहनाचा चेंदामेंदा
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक! प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळली; तब्बल 55 प्रवाशांचा मृत्यू
ग्वाटेमालात प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली. या अपघात तब्बल 55 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
