लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले.
रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ (Ratnagiri Bus Accident) खासगी बसला अचानक आग लागली.
राजस्थानातील दौसा येथे भीषण अपघात झाला. भाविकांच्या वाहनाची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली.
केनियातील दक्षिण पश्चिम भागात अंत्यसंस्कारानंतर माघारी निघालेल्या एका बसचा भीषण अपघात झाला.
सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने इको कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंढेगाव फाट्याजवळ ही घटना घडली.
माझ्या मुलावर रितसर गुन्हा दाखल झाला आहे. एका ट्रिटमेंटसाठी तो मुंबईला येत होता. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही.
बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे.
1 जानेवारी 2026 पासून निर्मित सर्व दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेक (ABS) बंधनकारक राहणार आहे.
अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्र शोधावेत. तज्ज्ञांच्या साहाय्याने सुरक्षा परिक्षण करावे.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.