एका आलिशान कारने एका महिलेचा जीव घेतला आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळली असून, बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती.
वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारने चिरडले. या धक्कादायक घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला.
बादशाहच्या मनात आलं आणि हिट अँड रन प्रकरणातील मदतीची रक्कम 25 लाखांवरून 10 लाखांवर आली.
जालना हद्दीतील (Jalna News) समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
टेम्पो ट्रॅव्हलरने पुणे बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला पाठीमागील बाजूने धडक दिली.
मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्री वऱ्हाडी मंडळींना घेऊन चाललेला ट्रॅक्टर अचानक उलटला. यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला.
सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी जकात नाका परिसरात भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडले.
पुण्यातील कार अपघात प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.