Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar ) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण रोहित यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. आज (5 जानेवारीला) बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये ईडीने सहा ठिकाणी छापेमारी […]
शिर्डी : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आव्हाडांना घरचा आहेर देत टीका केली होती. या टिकेला आव्हाडांनी थेट उत्तर दिले आहे. ते म्हणाले की,रोहित पवार काय बोलतात याकडे मी फार महत्त्व आणि लक्ष देत नाही. अजून ते फार लहान असून, त्यांच्याबद्दल फार […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड (JItendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात मांसाहार करत होते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार गट, भाजपाच्या नेत्यांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच आता त्यांच्याच गटातील आमदार रोहित पवार (Rohit […]
Rohit Pawar : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित आहेत. मात्र, या शिबिरात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) उपस्थित नाहीत. त्यांच्या गैरहजेरीचीच जास्त चर्चा रंगली. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काहीतरी बिनसल्याचं सांगितलं जाऊ […]
Ahmednagar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून राम शिंदे (Ram Shinde)यांची ओळख आहे. 1 जानेवारीला आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस झाला. मात्र यादरम्यान चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडियावर (Social Media)ती प्रचंड अॅक्टिव्ह असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा द्यायला विसरले. फडणवीस यांच्या सोशल मीडिया पेजवर इतर काही […]