उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर या मुद्द्यावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होईल, अशी चिन्हं दिसत होती.
भाजप आणि मनसैनिकांनी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना केलेली मनधरणी निष्पळ ठरली असून सदा सरवणकर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.
Sada Sarvankar Criticize Raj Thackeray And Amit Thackeray : माहिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे माहिमधून मैदानात उतरले आहेत. तर महायुतीकडून सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलंय. सरवणकर विद्यमान आमदार आहेत. अमित ठाकरेंना भाजपने पाठिंबा दिल्यामुळे महायुतीत […]
माहिम विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला असून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरले की अफक्ष याबाबत अस्पष्टता आहे.
अमित ठाकरे यावेळी म्हणाले आहेत ते माहिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. या मतदारसंघात शिवसेना शिंदे
दा सरवणकर निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं बोललं जात आहे. अशातच माहीम विधानसभेचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई : भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेचे (Shivsena) शहराध्यक्ष महेश गायकवाड (Mahes) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतो या घटनाक्रमाने भाजपचेही (BJP) नेते सुन्न झाले आहेत. सर्व विरोधक या […]