Sadabhau Khot Criticized Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांची भाषणाची (Sadabhau Khot) रांगडी शैली सगळ्यांनाच ठाऊक आहे. सदाभाऊ एकदा का भाषणाला उभे राहिले तर विरोधकांवर अक्षरशः तुटून पडतात. मग समोर कुणीही असो. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि खुद्द शरद पवार यांच्यावर त्याचा राग दिसतो. आताही सदाभाऊंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक […]
Sadabhau Khot On Devendra Fadnavis : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीने आमदार सत्यजित पाटील (Satyajit Patil) यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने शिंदे गटाचे धैर्यशील मानेंना उमेदवारी दिली आहे. या जागेवर लढण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोतही इच्छुक होते. त्यांनी वारंवार हातकणंगले लोकसभेच्या जागेची मागणी महायुतीकडे केली होती. मात्र, महायुतीने त्यांना […]
भाजपसोबत 2014 पासून असलेल्या अनेक छोट्या पक्षांची अवस्था ही कढीपत्त्यासारखी झाली असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटल आहे. सध्याची महायुतीतील छोट्या पक्षांची अवस्था आणि त्यांची खदखद नेमकी काय आहे? याबद्दलचा आढावा देणारा हा व्हिडिओ.
Sadabhau Khot News : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी केली तर दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर जे 25 किलोमीटर आहे ते शून्य करण्यात यावी अशीही मागणी खोत यांनी केली. शिवाय […]
Hatkanangle LokSabha : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle LokSabha) उमेदवारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी हातकणंगलेमधून अगोदरच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अशात राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी आणि रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील महायुतीकडे उमेदवारीसाठी दावा केला […]
(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार. कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही […]
Sadabhau Khot : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीच्यावतीने (Mahayuti) आज राज्यभरात घटक पक्षासोबत मेळावे घेण्यात आले. सांगली जिल्ह्यात आज मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतांना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपली खदखद व्यक्त केली. सत्तेत आल्यानंतर घटक पक्षांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता घटक पक्षांची आठवण […]