आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत इथपर्यंत आलो आहोत. आमचा लढा विस्थापितांचा लढा आहे. त्यामुळं आम्हाला मंत्रिपदाबाबत काही अपेक्षा नव्हत्या
देवाच्या काठीला आवाज नसतो, त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण, न्यायनिवाडा निश्चित होणार आहे.
आमदारकीचा तुकडा फेकला की बोलायला लागला, शरद पवारांवर बोलण्याची लायकी आहे का? या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीयं.
Sadabhau Khot Gopichand Padalkar In Markadwadi : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत (EVM Issue Assembly Election) आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील (Markadwadi) ग्रामस्थांनी ईव्हीएमला मोठा विरोध केलाय. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी देखील केलीय. शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात मारकडवाडीत मोठी सभा घेतली होती. त्यानंतर भाजप देखील या सभेला प्रत्युत्तर देण्याचा […]
आधी छोट्या पक्षांची मंत्रीपदं निश्चित करा. मोठ्या पक्षांना पेरा फेडण्याची वेळ आलीये, पेरा फेडणार नसतील तर आम्हाला बैल विकावा लागेल
Sadabhau Khot Statement On Mahavikas Aghadi Baba Adhav Protest : राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा (Mahayuti) दणक्यात विजय झालाय. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पराभवाला सामोरं जावं लागलंय. दरम्यान पराभूत झालेल्या उमेदवारांनी मात्र ईव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड, काहीतरी घोटाळा झाल्याचा सूर धरला आहे. यावरून मात्र राज्यात चांगलंच वातावरण तापलेलं आहे. दरम्यान ईव्हीएम विरोधात (Baba Adhav Protest […]
Sadabhau Khot : Jayant Patil, Rohit Pawar, नाना पटोले हे निवडून आले आहेत. त्यांनी इव्हीएममध्ये गडबड केली काय ?
जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात, तशा छत्र्या आंदोलनाच्या येतील. महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले - सदाभाऊ खोत
संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहेत. डुकराला कितीही साबण लावला, शाम्पू लावला तरी ते गटारातच जातं- खोत
णावरही टीका टिप्पणी करतांना आपण कुणावर बोलतो आणि काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. एखाद्यावर टीका करतांना आपलीही पातळी तपासली पाहिजे