शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन समुद्रात ताफा नेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारणारा मी पहिला असल्याचं मोठं विधानस स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींनी केलंय.
संभाजीराजे छत्रपती राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबत लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेची निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अशी नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजेंकडुन (Chatrapati Sambhajiraje) फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. (Chatrapati Sambhajiraje Swarajya Party) संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट काय? आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व […]
विशाळगडावर यासीन भटकळ राहत होता, याबाबत चौकशी करणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. यासीन भटकळ विशाळगडावर राहत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता.
Sambhajiraje Chatrapati यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
विशाळगड अतिक्रमण प्रश्नी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी ही वेळ का आणू दिली? असा संतप्त सवाल संभाजीराज छत्रपती यांनी केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विशाळगड अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी लाईटली घेतलं म्हणूनच अतिक्रमण मोहिम हाती असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
माझ्यावर पोलिस शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा झालायं का? याबाबत पोलिसांनी हो, नाही काहीच बोलले नसल्याचं खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलंय.