- Home »
- Sangli Lok Sabha Election
Sangli Lok Sabha Election
सही करण्यापूर्वी विचार करा; वरिष्ठ नेत्यांची पाठ फिरताच विशाल पाटलांचा दिल्लीश्वरांशी पंगा
काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
संजय राऊतांनी सांगलीत ‘आग’ लावली… ठाकरे गटाचा ‘जाळ’ होणार?
सांगली लोकसभा मतदारसंघात चाचपणीसाठी, आढावा घेण्यासाठी, गाठीभेटी आणि संवादासाठी आलो आहे. पुण्या-मुंबईतील पथक घेऊन आलोय… असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगली दौऱ्याची सुरुवात झाली. पण दौरा संपला तेव्हा राऊतांनी या गोष्टी सोडून बाकी सगळे साधले. म्हणजे सांगलीत (Sangli) येऊन वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांनी वाद ओढावून घेतला, जिल्ह्यातील काँग्रेसच्या (Congress) […]
पश्चिम महाराष्ट्रात ‘मशाल’ पेटण्यापूर्वीच विझणार; पाटील, कदम अन् पवारांकडून ‘ठाकरेंचा’ करेक्ट कार्यक्रम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि विश्वजीत कदम या तिघांच्या खेळीमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट पूर्णपणे बाहेर होताना दिसून येत आहे. ठाकरेंच्या मशाल चिन्हावर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील नऊपैकी एकाही मतदारसंघात उमेदवार असण्याची शक्यता आता जवळपास संपल्यात […]
सांगलीच्या बदल्यात ठाकरेंना ‘जालना’ मिळाला : जागा देतानाच राहुल गांधींनी उमेदवारही दिला!
जालना : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेलेला सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Election) पुन्हा एकदा काँग्रेसकडे आला आहे. आता सांगलीच्या ऐवजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला काँग्रेसच्या (Congress) ताब्यातील जालना लोकसभा मतदारसंघ (Jalna Lok Sabha constituency) देण्यात आला आहे. मतदारसंघासोबतच काँग्रेसने संजय लाखे पाटील (Sanjay Lakhe Patil) यांच्यारुपाने उमेदवारही […]
