Ahmednagar News: प्रभू श्रीरामांबाबत (Ram) वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवतीच्या (NCP) (अजित पवार गट) वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरात दहण करण्यात आले. तर जोरदार निदर्शने करुन आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत समाजात फुट पाडण्यासाठी बेताल वक्तव्य जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात […]
अहमदनगर : “राजकारणात कधी, कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो, असे म्हणत भाजप नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी शहराचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये (BJP) येण्याची ऑफर दिली. ते माजी सभापती […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]