MLA Sangram Thopate : सन 2019 मध्येच आमदार संग्राम थोपटे मंत्री झाले असते. तशा चर्चा होत्या. कार्यकर्त्यांनी तयारीही केली होती. पण असं नेमकं काय घडलं की थोपटेंना मंत्रिपद मिळता मिळता राहिलं. या प्रश्नाचं उत्तर स्वतः संग्राम थोपटे यांनीच लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला. आमदार संग्राम थोपटेंनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर […]
१९९९ मध्ये अनंतराव थोपटेंचा विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Eletion) त्यांचा पराभव झाला नसता तर ते मुख्यमंत्री झाले असते.
बारामती : यंदा बारामती जिंकायचीच, सुप्रिया सुळे यांचा पराभव करुन शरद पवार यांना चितपट करायचेच असा जणू चंग भाजपने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. त्यासाठी अजितदादांनी मतदारसंघात जातीने लक्ष घातले आहे. मतदारसंघातील समीकरणे साधण्यावर ते भर देत आहेत. यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही त्यांना मदत करत आहेत. दौंड, इंदापूर, पुरंदर इथले वाद मिटविण्यासाठी […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]