Sanjay Nirupam On Jitendra Awhad : जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते, असं शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले.
Sanjay Nirupam: एमव्हीए ते टीव्हीए... काँग्रेसला वगळून एक नवीन राजकीय आघाडी तयार झाली आहे. ती त्यांच्या विकासासाठी.
भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे असे संजय निरुपम यांनी ठणकावून सांगितले.
महाराष्ट्रातील महिलांसह आता उत्तर भारतीय महिलांनाही मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच दावे करायला सुरुवात केली आहे. काठ की हांडी दुबारा नही चढती - निरुपम
काँग्रेस पक्षाने निलंबीत केल्यानंतर संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी 20 वर्षानंतर घरवापसी केली आहे.
काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम बाळासाहेब भवनात दाखल झाले असून शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
Maharashtra Lok Sabha Election : महायुतीत अजूनही काही जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. यामध्ये मुंबईतील मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबईतील सहापैकी दोन मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला येतील असे सांगितले जात आहे. या मतदारसंघात शिंदे गटाकडून ज्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्या नावांना मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. या विरोधामुळे मुख्यमंत्री एकनाथ […]
Sanjay Shirsat On Sanjay Nirupam : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत काँग्रेसने (Congress) त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही कारवाई सहा वर्षांसाठी असल्याचे पक्षाने स्पष्ट केलं होतं. याशिवाय प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही निरुपम यांचं नाव वगळण्यात आले आहे. दरम्यान, आता निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करणार […]
Varsha Gaikwad On Sanjay Nirupam : काँग्रेसने आधी तुम्हाला माफ केलं पण आता करणार नाही, या शब्दांत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना ताकीद दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाबाबत विधान केल्याप्रकरणी संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसच्या (Congress) हायकमांडकडून सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात […]