Sanjay Nirupam On Sanjay Raut : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन तीनही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून 23 जागा आपण लढणार असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यावरुन कॉंग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) शिवसेना ठाकरे गटाची 23 जागांची मागणी फेटाळली आहे. […]