- Home »
- Sanjay Raut
Sanjay Raut
अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, गुंड, माफियाची टोळी चालवतोय; संजय राऊतांकडून गंभीर आरोप
Sanjay Raut-शस्त्र देवांच्या हाती आहेत, पण मुंबईत ते गुंडाच्या हातात गेले आहेत. गुंडाचे सरदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहेत.
संजय राऊत साईज बघून बोला, चार बोटे तुमच्याकडे आहेत हे विसरू नका, नवनाथ बन भडकले
Navnath Ban On Sanjay Raut : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
“शेतकऱ्यांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पाच-पाच हजार फेकले”; संजय राऊतांचा संताप, सरकारला धरलं धारेवर!
Sanjay Raut Criticizes Maharashtra Government on Drought Relief; संजय राऊत यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर सडकून टीका केली.
‘अमित शहांची नजर कमजोर, त्यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे’; संजय राऊतांची बोचरी टीका
Sanjay Raut on Amit Shah; अमित शहांच्या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली.
मतचोरी आणि एसआयआरवरून इंडिया आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्यासाठी मोठी घोषणा
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर विरोधकांनी आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत मोठी घोषणा केली.
“ज्ञानेश कुमार माफिया, यांच्याशी कसे निपटायचे हे आम्हाला माहिती आहे”; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राऊत संतापले!
India Alliance Meeting Gyanesh Kumar: इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.
‘मोदी सरकार सहा महिन्यांत जाणार?’ संजय राऊतांचं मोठं भाकीत; CJP आंदोलनावरूनही केला घणाघात
Sanjay Raut on CJP Protest and Modi; CJP आंदोलन आणि तुषार गांधी यांच्या अटकेवरून संजय राऊत यांनी मोदी-शाह सरकारवर निशाणा साधला.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांपासून मोदींपर्यंत राऊतांचा निशाणा; फडणवीसांच्या ‘राजकारणा’वरही मोठं वक्तव्य
Gyanesh Kumar Controversy : ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले.
पुण्यातील आंदोलन महाराष्ट्राचं जंतरमंतर; फडणवीसांपर्यंत आवाज जाऊ द्या” संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut MPSC Students Protest पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांचा पाठिंबा.
प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर ठाण्यात राडा; संजय राऊत अन् आदित्य ठाकरे पोलीस ठाण्यात दाखल
Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.