Sanjay Raut यांनी सभागृहामध्ये सकाळी दहाचा भोंगा असं म्हणत करण्यात आलेल्या राऊतांवरील टीपण्णीवरू फडणवीसांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? - संजय राऊत
या व्हिडिओमध्ये शिरसाट हे बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत. या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत.
मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. रस्ता गलत था लेकीन मंझिल सही थी हे मी कालच सांगितलं होतं.
Sanjay Raut On Eknath Shinde Delhi Visit : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठं विधान केले आहे. राऊतांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एखदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आमचा गट भाजपात विलिन करू पण, मला सीएम करा असे शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात शहांना सांगितल्याचे राऊतांनी म्हटले आहे. एकनाथ […]
MP Sanjay Raut Claimed On PM Modi Retirement : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी (MP Sanjay Raut) एक खळबळजनक दावा केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वारंवार नरेंद्र मोदींना (PM Modi) 75 वर्षांचे झाल्यावर निवृत्त होण्याच्या सूचना देत आहे. राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम संघाचा आहे. तो मोदींनीच […]
मला जर कुणी विष खाऊ घालत असेल तर मी काय त्याची पूजा करू का, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही.
We are goons for Marathi Sanjay Raut Statement : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा (Thackeray) आज विजयी मेळावा पार पडतोय. जवळपास 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आम्ही मराठीसाठी गुंड आहोत, असं विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. आज वरळी डोममध्ये […]
Sanjay Raut On Eknath Shinde Jay Gujrat : पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदेंना हजार माराव्या आणि एक मोजाव्या […]
संजय राऊतांनी आमदार सुनील शेळकेंवर हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला. यावर शेळकेंनी भाष्य केलं.