Sanjay Shirsat On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू होती. अशाचत आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या […]
Sanjay Shirsat On Sanjay Raut : शिंदे गटाने काल हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमदेवारी रद्द केली. त्याजागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी दिली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातही भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटलांना उमेदवारी दिली. त्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. भाजपच्या (BJP) दबावामुळं उमेदवार बदलण्याची वेळ […]
Nashik Lok Sabha Constituency Mahauti Dispute : राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा लोकसभेचा (Lok Sabha 2024) जंगी सामना होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच जागा वाटपावरून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातून एकमेंकांना थेट आव्हाने दिले जाऊ लागले आहेत. महायुतीमध्ये मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha) जोरदार रस्सीखेच सुरू आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेतेही […]
Sanjay Shirsat on Ambadas Danve : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ चर्चेत आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खैरेंवर तोफ डागली आहे. इतकेच नाही तर दानवे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा वावड्या आज […]
Sanjay Shirsat On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून चर्चेच्या फेऱ्या पार पडत आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ अद्यापह पुढं सरकलं नाही. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. दरम्यान, आता […]
Jayant Patil : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या (Ayodhya Ram Mandir) मुर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण त्यांच वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अयोध्या प्रेमाचे भरते आलंय. यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलीय. खुद्द जयंत पाटील यांनी अनेक वेळा याचा इन्कार केलाय पण तरीही सातत्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची का चर्चा […]
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राम मंदिर (Ram Mandir) उदघाटनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. राम मंदिरावर हे काही भाजपची मालकी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. याववरुन संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निमंत्रणाचे राजकारण करु नका. राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही. प्रत्येक भारतीयांचे […]
Sanjay Shirsat : शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने भाजपाशी हातमिळवणी केली. तेव्हा शिंदे गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदे मिळाली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. अजूनही शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदाची प्रतिक्षा आहे. त्यातच आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राजकीय चर्चा सुरू आहेत. यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील […]
Eknath Shinde : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात तर फेब्रुवारीमध्ये त्यांची युती होऊ शकते. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी हा मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. तावडेंचं प्लॅनिंग, फडणवीसांच्या […]