लाडकी बहीण योजनेसाठी 4 हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 कोटी, ऊर्जा विभागासाठी 1400 कोटी असे एकूण सात हजार कोटींचा फटका बसला आहे.
Sanjay Shirsat संजय राऊतांवर शरद पवारांवर टीका केल्याच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे.
Sanjay Shirsat ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे.
Sanjay Shirsat Reaction On Ravindra Dhangekar : पुण्यातले काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) नुकतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Group) यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी धंगेकरांसह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील शिंदेंची भेट घेतली होती. धंगेकर आणि शिंदेंच्या भेटीनंतर पुण्यात काँग्रेसला धक्का […]
महिनाभरात दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची महाविकास आघाडीत राहण्याची इच्छा नाही. त्यामुळं त्यांचा पक्ष नेमका कुठं उभा आहे,हे महिन्याभरात दिसून येईल
राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मंगळवारी (दि.७) रोजी कोपरगावाला धावती भेट दिली.
यदा कदाचित धनंजय मुंडेंचं नाव आलं तर त्यांच्यावरही कार्यवाही केली जाईल, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असं शिरसाट म्हणाले.
Sanjay Shirsat Oppose Dhananjay Munde As Guardian Minister : बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणामुळे अत्यंत तणावाचं वातावरण आहे. महायुतीत देखील खटके उडाल्याचं चित्र आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात पालकमंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मंत्री धनंजय मुंडे यांना (Dhananjay Munde) बीडचे पालकमंत्रिपद देण्यास […]
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू झाला आहे.