मला वाटत नाही की, हे दोन भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. आत्ता तरी अशी स्थिती नाही, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले.
मराठवाड्यातील सहा आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे तर तीन नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे.
Maharashtra Cabinet 2024 : राज्यात दुसऱ्यांदा स्थापन झालेल्या महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात 39
Sanjay Shirsat Reaction On Eknath Shinde Maharashtra Politics : राज्यात अजूनही सत्तास्थापनेचा पेच कायम (Maharashtra Politics) आहे. महायुतीचा विजय होवून भाजपला बहुमत मिळालंय. तरीदेखील मुख्यमंत्री कोण होणार? हे गुलदस्त्यात आहे. तर मागील दोन-तीन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी गेल्याचं देखील समोर आलंय. नव्या सरकारमध्ये एकनाथ […]
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार नाहीत, असा दावा शिंदेंचे विश्वासू नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलायं.
Sanjay Shirsat Statement On Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2024) मतदान पूर्ण झालंय. यानंतर सर्वच पक्षांमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना विचारण्यात आलं की, एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधी पक्ष शरद पवार यांच्यासोबत जाणार का? त्यावर ते म्हणाले की, एकनाथ […]
शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जातात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ.