बीड हत्या प्रकरण वकील निकम यांच्याकडे सोपवण्याठी इतका वेळ का लागला, याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते. मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात फडणवीसांनी वेळोवेळी अजित पवारांशी बोलले होते.
मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली. राजीनामा देतानाही मुंडेंनी मग्रुरी दाखवली अशी टीका त्यांनी केली.
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे.
अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोंतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
या प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ सोनवणेची सुटका करण्याचे आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.
दोषारोपपत्रात काय लिहिलं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर, तुमच्यावर कोड ऑफ कन्टेपट दाखल करावा लागेल.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र (Santosh Deshmukh Case Chargesheet) न्यायालयात दाखल करण्यात आलं.
Santosh Deshmukh Case : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Case)