सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता याच कृ्ष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. फरार असताना हे आरोपी कोणाच्या घरी
आकाच्या लोकांचा माज आणि मस्ती अजूनही गेलेली नाही त्यांच्यातला माज अजून उतरला नाही. आकाच्या आकाची नार्को टेस्ट करायला हवी.
एका तरुणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे हे आठ दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्यांनी मला फोनही केले होते.
स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला.
Ajit Pawar Beed : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने अनेक घडामोडी रोज नव्याने घडत आहेत. (Beed ) मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी राजकीय दबाव वाढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार येत्या गुरुवारी बीडमध्ये येणार आहेत. बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. येत्या 30 […]
संदीप क्षीरसागर यांना माहिती असेल याचा अर्थ त्यांचे आणि त्या आरोपीचे (कृष्णा आंधळे) कुठेतरी संबंध आहेत.
कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती आणि जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीने दाखल केला आहे.