भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन एव्हिडन्स अॅक्ट बदलला का? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत.
संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. बीड पोलीस प्रेस ग्रुपवर त्यांनी शनिवारी एक पोस्ट केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
या प्रकरणात काही दिवसांपासून फरार असलेल्या सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे या दोघांना अटक करण्यात आली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात दोघा जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Vijay Wadettiwar on Beed Crime : मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडने पु्ण्यात (Walmik Karad) सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सु्नावली. काल कोठडीतील पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक बातमी राजकारणात चर्चेची होत आहे. मोठ्या आकाला […]
मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत.