Beed News : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (walmik Karad) याच्यावर आता आणखी एका खळबळजनक हत्येचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बाळा बांगर यांनी (Bala Bangar) अनेक धक्कादायक […]
Santosh Deshmukh हत्या प्रकरणावर आज 22 जुलै 2025 रोजी सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
Ujjwal Nikam Reaction On Santosh Deshmukh Case : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि देशभरातील अनेक गाजलेल्या खटल्यांचे सरकारी वकील म्हणून ओळखले जाणारे अॅड. उज्ज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली (Rajya Sabha Nomination) आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा […]
Santosh Deshmukh Case Walmik Karad Call Recording Viral : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या बीड जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत आहे. मात्र, आता त्याच्या जीवितास धोका असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड तुरुंगात […]
Walmik Karad Lawyers And Ujjwal Nikam Argument : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी (Santosh Deshmukh Case) पार पडली. ही सुनावणी न्यायालयात तब्बल दोन तास सुरू होती. या घटनेला आतापाच महिने उलटले आहेत. आज या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची बीडच्या मकोका न्यायालयासमोर आठवी सुनावणी झालीय. या सुनावणीदरम्यान वाल्मिक कराडचे ( Walmik Karad) वकिल मोहन […]
Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे संरपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आज बीडच्या विशेष
वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक आल्याची माहिती आहे. यानंतर लागलीच हालचाली होऊन त्याची डॉक्टरांनी तपासणी केली.
Santosh Deshmukh Murder Case Two officers appointed in SIT : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठं अपडेट आहे. दोन अधिकाऱ्यांची एसआयटीमध्ये (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी ही नियुक्ती केली असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) याला पकडण्यासाठी किंवा त्याच्या […]
Justice Ujwal Nikam On Valmik Karad : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या उपस्थितीत दुसरी सुनावणी पार पडली. त्यानंतर बीडमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडली. याप्रकरणी बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने (Valmik Karad) काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्या […]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Case) आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.