Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) तीन जण फरार होते. त्या आरोपींना आज पकडण्यात आले. दरम्यान, या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे (Sudhir Sangle) आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपीना १४ दिवसांची सीआयडी (CID) कोठडी सुनावण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]
आमच्या जिल्ह्यातील जवळचा मुलगा गेलाय. त्यांच्यासाठी तुम्ही जमलात, त्यासाठी सर्व परभणीकरांचे आभार मानतो. ज्यावेळेस मी ही घटना
ते पुढे म्हणाले, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. धस बोलत आहेत, ते फडणवीसांच्या
वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना ,व्हाईस सॅम्पल घेणे पोलिसांना आवश्यक होते. कोठडीसाठी हा अहवाल सादर करण्यात आला.
सकाळी 11 वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयापासून हा मोर्चा निघणार असून महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानल पेठ
What is sleep apnea that Walmik Karad suffers : खंडणी केसमध्ये सीआयडी कोठडी असलेल्या वाल्मिक कराडनं (Walmik Karad) त्याच्यासोबत 24 तास एखादी खासगी व्यक्ती असावी, अशी न्यायालयाकडे मागणी केलीय. मला स्लीप ऍप्नियाचा त्रास आहे, असा दावा वाल्मिक कराडने न्यायालयाकडे केला. पण न्यायालयानं त्याची ही मागणी फेटाळून लावलीय. तुरुंगात असलेल्या व्यक्तीसोबत कोणताही खासगी व्यक्ती ठेवता (Beed […]
Vishnu Chate Directly Confessed About Walmik Karad : बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप होत आहेत. 31 डिसेंबर रोजी कराडने सीआयडीसमोर सरेंडर देखील केलंय. त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याची देखील […]
पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमांनी बसवराज तेली यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केली. तेव्हा बसवराज तेली
बीड जिल्ह्याचा पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक पडत नाही, त्यांच्या काळतच किती गुन्हे झालेत तपासा, या शब्दांत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी क्लिअर सांगितलंय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेत खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर आरोप केलेत.