मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय.
Suresh Dhas यांनी जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया दिली.
Raj Thackeray On BJP And Beed : महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असेल तर भाजपला (BJP) पाठिंबा असं, सूचक वक्तव्य राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात बोलताना केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेत राज ठाकरेंनी (MNS) भाजपला पाठिंबा दिला होता. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष […]
Santosh Deshmukh हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले ने दिलेल्या कबुलीमध्ये खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil Health Deteriorated In Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. […]
संतोष देशमुखांचं अपहरण करुन त्यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले यानं पोलिसांना जबाब देताना सांगितलं की, सुग्रीव
Dhananjay Deshmukh On Sudarshan Ghule Confessed Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाला जवळपास चार महिने उलटलेत. याप्रकरणी काल बीड जिल्हा अन् सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. याप्रकरणी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली (Santosh Deshmukh Murder) दिलीय. त्यांनी अपहरण करून हत्या केल्याचं कबुल केलंय. त्यानंतर […]
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली हाताळलं आहे. अनेक लोक राजकारणी हेतुने अनेक गोष्टी करतात. सीआयडीने अतिशय चांगला तपास केलाय. वेळेत तपास पूर्ण केलाय. योग्य प्रकारे वीण तयार केलीय. कोणताही विलंब न करता चार्जशीट दाखल केलीय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) म्हणाले की, मुळात […]
Suresh Dhas यांचा कार्यकर्ता असलेला आशिष विशाळ या व्यक्तीने देशमुख कुटुंबियांना मदत करायची असं म्हणत अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले होते.
Santosh Deshmukh प्रकरणातील निलंबित पोलीसांनी न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत धुळवड खेळली.