Dr. Ajay Taware पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर समोर आलेल्या अजय तावरे यांना अखेर रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये अटक करण्यात आली आहे.
Mangeshkar Hospital प्रकरणात पैशांची मागणी करणाऱ्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही.
ACB ने पुण्याच्या ससून रूग्णालायाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये कोट्यावधीचे घबाड जप्त करण्यात आले आहे.