आपल्याला लांब जायचंय. 84 वर्षांचा होतो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी साताऱ्यातील भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली.
महिला आणि मुलींची छेड काढताना आढळल्यास पोलिसांनी संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात.
थोडसं लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या इतकंच या निमित्ताने सांगतो असे आवाहन अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Sharad Pawar on Satara Lok Sabha : राज्यात महाविकास आघाडीत ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होत आहे त्यात सातारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आघाडीला अजून उमेदवार शोधता आलेला नाही. याआधी शरद पवार यांनी (Sharad Pawar) खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर दुसरा उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न होता. […]
Udayanraje Bhosle News :‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’, असं उत्तर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी दिलं आहे. दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीबाबत (Satara Loksabha Election) शरद पवारांना (Sharad Pawar) उमेदवाराबाबत प्रश्न विचारताच त्यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवत आव्हानच दिलं होतं. उदयनराजेंची स्टाईल शरद पवारांनी मारल्याने त्यांची सर्वत्रच चर्चा सुरु होती. […]
Udayanaraje on Sharad Pawar :महायुतीकडून (Mahayuti) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Elections) मिळविण्यासाठी उदयनराजेंना ( Udayanaraje) मोठा संघर्ष करावा लागत आहे. भाजपने (BJP) त्यांना अद्याप उमेदवारी दिली नाही. त्यामुळं ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) संपर्कात होते, असा दावा केला जातोय. याविषयी काल पवारांना विचारले असता त्यांनी कॉलर उडवून एक प्रकारे उदयनराजेंना आव्हानं दिलं. त्यावर आता उदयनराजेंन […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत उमेदवार देण्यासाठी कमालीचे कौशल्य पणाला लागले आहे. त्यातून बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहेत. त्यात महायुतीने साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. तर आता साताऱ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. हा ट्विस्ट म्हणजे शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेतून माघार घेतली […]
Satara Loksabha : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वारं वाहु लागलंयं. सर्वच पक्षांकडून मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप सातारा लोकसभा मतदारसंघाचा पेच सुटलेला नसतानाच आणखी एका उमेदवाराने उडी घेतलीयं. प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बिग बॉस फेम डॉ. अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) उडी […]