Devendra Fadnavis : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर ओबीसी […]
Eknath Shinde : मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेताकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले. संयुक्त किसान मोर्चा पुन्हा […]
Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघाचे (Satara News) खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (वय 76) यांचे आज आजारपणामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून रजनीदेवी पाटील आजारी होत्या. पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी […]