Balasaheb Thorat : सत्यजित तांबेंचं बोलणं हे बालिश बोलणं आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. - बाळासाहेब थोरात
MP Nilesh Lanke Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खासदारांची एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी सडेतोड भाष्य केलं.
Satyajit Tambe Said Aurangzeb stain on history of Maharashtra : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून मोठं लोण उठलंय. अनेक राजकीय नेते कबर हटवण्याची मागणी करत आहेत, तर अनेकांनी कबर उखडून टाकू नये म्हणून वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. याच दरम्यान आता आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मोठं वक्तव्य केल्याचं समोर आलंय. औरंगजेब हा […]
आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून, याला आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी विरोध केला
शाळा परिसरात कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालून योग्य कार्यवाही करावी,अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी केली.
ज्या व्यक्तींना खरंच संशोधन करायचं असेल त्यांनी नगर-मनमाड महामार्गाचे संशोधन करावे, अशी खोचक टीका सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली.
बिबट्याचे हल्ले व बिबट्या MLA Satyajit Tambe यांनी राज्याच्या वन मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
कॉंग्रेसचा विचार रक्तात असून विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नाही, असं मोठं विधान सत्यजित तांबेंनी केलं.
लोकसभा निवडुकीत मी जिथं पाहिजे होतो, तिथंच होतो. माझं निलंबन झालं असल्याने कॉंग्रेसने माझ्यावर अधिकृतरित्या कोणतीही जबाबदारी दिली नव्हती.
Ahmednagar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (congress)रामराम ठोकत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe )यांच्याबाबत आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक महत्वाची मागणी सोशल मीडियावर (Social media)केली आहे. तांबे यांचं निलंबन रद्द करुन काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी […]