Anjali Damania या मंत्री धनंजय मुंडे देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध आणि घोटाळ्याचे देखील आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
Suresh Dhas यांनी धनंजय मुंडे यांच्या खात्यामध्ये तथाकथित झालेल्या गैरव्यवहारांबाबत चार अधिकाऱ्यांची नावे घेऊन खळबळजनक दावा केला आहे.