नेवासा मतदारसंघात माजी मंत्री शंकरराव गडाख यांना आत्मविश्वास नडल्याने भाजपचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी त्यांचा पराभव केलायं.
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर आलाय. नेवासा विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात (Nevasa Assembly Election 2024) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे विजयी झाले आहेत. तर शंकरराव गडाख पराभूत झाले आहेत. नेवाश्यात महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे (Vitthalrao Langhe) यांना 92,449 मतं मिळाली आहेत. […]
नेवासा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) चे शंकरराव गडाख विरुद्ध भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांच्यात लढत होऊ शकते
Bhaskargiri Maharaj will contest against shankarrao Gadakh? : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. ज्या जागा भाजपला जिंकणे अवघड आहे. त्या ठिकाणी वेगळे प्रयोग भाजपकडून राबविण्यात येत आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघाचे (Newasa Assembly) आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh)यांच्याविरोधात श्री क्षेत्र देवगड संस्थानेचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज (Mahant Bhaskargiri […]