Sharad Pawar News : पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना (Navneet Rana) सहकार्य केलं ही माझ्याकडून एक चूक झाली, त्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागत असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News) यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. अमरावतीत आज महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला या मुद्यावरून गेली 2014 पासून दोन्ही बाजूने दाव्या प्रतिदाव्यांसह वेगवेगळी स्पष्टीकरणं दिली जात आहे. त्यामध्ये 2019 चा पाहाटेचा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधीही मोठ्या प्रमाणात गाजला. आता शरद पवारांनी (Shivsena Bjp) यामध्ये मोठा दावा केला आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी पाठिंब्याची चर्चा पुन्हा एका चर्चेला आली […]
बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) शेवटचं लीड मिळालं होतं 2009 साली. सुळेंना 62 हजार 700 आणि भाजपच्या कांता नलावडेंना 32 हजार 500. त्यानंतर लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. पण राष्ट्रवादीला (NCP) लीड मिळालं नाही. ना लोकसभेला ना विधानसभेला. मागच्या दहा-बारा वर्षांत खडकवासला राष्ट्रवादीला प्रतिकूल राहिला आहे. पण […]
अमरावती : “मी सर्व अमरावतीकरांची माफी मागण्यासाठी आलो आहे. गतवेळी मी तुम्हाला एका विशिष्ट उमेदवाराला मत देण्यास सांगितले होते. पण ती माझी चूक होती. यावेळी तुम्ही बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना मत देऊन माझी चूक सुधारा,” असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज आपली चूक मान्य केली आणि जाहीर माफीही मागितली. गतवेळी राणा यांना […]
Ajit Pawar : कोणत्याही राजकीय घरण्यात फूट पडली तरी पवार कुटुंबात तशी काही फूट पडणार नाही कायम चर्चा असायची. मात्र, या चर्चेला छेद दिला तो अजित पवार यांनी. आता या फुटीला कुणी कितीही राजकी भूमिका म्हणलं तरी वारंवार अजित पवार ज्या पद्धतीची टीका सभांमधून करत आहेत त्यावरून पवार कुटुंबातील ही राजकीय फुटीसह कौटुंबिक फुटही आहे […]
Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]
Sharad Pawar : एखाद्या देशाचा प्रमुख देशात काय विकास करता येईल याबाबद विचार करतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ना तरुणांची समस्या लक्षात घेतात, ना शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेतात ना काही विधायक धोरणावर बोलतात. (PM Modi) कायम माझ्यावर टीका करणार, उद्धव ठाकरेंवर टीका करणार अशा शब्दांत शरद पवार यांनी (Bandu Jadhav) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका […]
Rohit Pawar On Ajit Pawar : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) जाहीर सभा घेतली होती. या सभेत अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका करत 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रोहित […]
Uttamrao Jankar Secret Expose about Dhairyashil Mohite : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटलांनी भाजपला राम-राम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची वाट धरली. ( Dhairyashil Mohite Patil) त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेचं तिकीट मिळालं. याच दरम्यान धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर ( Uttamrao Jankar ) यांनी देखील मोहिते पाटलांना पाठिंबा […]
Radhakrishna Vikhe replies Sharad Pawar : महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी लंकेंचा प्रचाार तर केलाच सोबतच विखे पिता-पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिले. त्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आता […]