Bhanudas Murkute : अहमदनगर जिह्यांतील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी काही दिवसांपूर्वी बीआरएसमध्ये (BRS) प्रवेश केला होता. आता त्यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश होणार या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर मुरकुटे यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात जाणार असल्याची चर्चा […]
Mumbai News : राजकारणातील राजकीय संघर्ष आता सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसत आहे. यात कार्यकर्ते आणि बऱ्याचदा सोशल मीडिया युजरही सहभागी होतात. पातळी सोडून आक्षेपार्ह शब्दांचा वापर होतो. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह केल्याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी विशाल गोरडे […]