Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी’ पक्षचिन्ह देण्यात आलं. निवडणुकीच्या तोंडावर या पक्षचिन्हाचं अनावरण आज रायगडावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. राज्याच्या राजकारणातील आजची ही ठळक घडामोड. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया देत […]
Raj Thackeray On Sharad Pawar : आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातींमध्ये विभागले आहेत. या महापुरुषांवरचं राजकारण (politics) आत्ता फक्त सुरु आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचं नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. ते […]
Amol Mitkari : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Nationalist Sharad Pawar group) तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचं अनावरण सोहळा रागगडावर पार पडला. या सोहळ्यासाठी शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), आमदार जितेंद्र आव्हाड(jitendra awhad), आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार […]
Sharad Pawar On Raigad: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar ) पक्षाच्या नव्या चिन्हाचं आज अनावरण होत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. त्याआधी किल्ले रायगडावर (Raigad) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं […]
Chhagan Bhujbal vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Sujay Vikhe : खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar ) पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले आहे. त्यावर टीका केली. कारण चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार म्हणाले लढाई पूर्वी तुतारी वाजवली जाते. आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढवू. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, मशाली घ्या तुतारी […]
Rohit Pawar : ‘सन 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हा (Rohit Pawar) पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळीही चिन्ह नवीनच होतं. पण पवार साहेबांकडे बघून लोकांनी ते स्वीकारलं. आता तर सोशल मीडिया आहे. त्यामुळ आताचं नवीन चिन्ह लोकांपर्यंत जायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मनातही उत्सुकता होती. जे घर पवार […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commisson) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगान ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत […]
Sangeeta Wankhede : मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल थेट भाष्य केल्याप्रकरणी संगिता वानखेडे (Sangita wankhede) यांच्या घरातू घुसून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. याचवेळी वानखेडेंची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनीही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून अद्याप गुन्हा दाखल झाल्याची […]
“त्यांना सर्व काही दिले. त्यांना आमदार केले, मंत्रिपद दिले, विधानसभा अध्यक्षपद दिले आणि साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पदही दिले. मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा राखली नाही. ते गेले. शरद पवार यांच्या मंचरमधील भाषणातील या एका वाक्यात एकाच वेळी दु:ख आहे, राग आहे आणि बदल्याची आगही आहे. हे दु:ख आहे ते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse […]