- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
फडणवीसांची जानकरांसोबत एकच बैठक अन् पवारांच्या तीन प्लॅनला सुरुंग लागला…
मुंबई : महादेव जानकर कोणासोबत लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार? पुढचं राजकारण कोणसोबत करणार? महाविकास आघाडी की महायुती? या बहुचर्चित प्रश्नांची उत्तर अखेरीस मिळाली आहेत. जानकर हे मागील काही दिवसांपासून भाजप त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचे जवळपास निश्चित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस […]
अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, दाखला देत आव्हाडांचा आरोप
Jitendra Awhad : अजित पवार (Ajit Pawar) गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिले आहे. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात (supreme court) आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने अजित पवार गटाला आगामी निवडणुकीत घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र, […]
पवारांशी चर्चा करणाऱ्या जानकरांचा यू-टर्न; शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची मोठी खेळी
Loksabha Election: Mahadev Jankar With mahayuti : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे माढा लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) लढण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. खुद्द शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली होती. महादेव जानकर व शरद पवार यांची भेटही झाली होती. परंतु आता महादेव जानकर यांनी मोठी […]
CM शिंदेंचे आमदार शहाजीबापूंना धक्का! पुतणे संग्राम पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर..
Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला […]
Wardha Lok Sabha : कॉंग्रेसचा नेता तुतारी फुंकणार! कराळे मास्तर ऐवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब
Wardha Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेल नाही. मात्र, लोकसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहे. यात वर्धा लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी आमदार अमर काळे (Amar Kale) यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलं. या उमेदवारीबाबत […]
Loksabha Election : निलेश लंके शरद पवार गटाच्या मेळाव्याला आले पण गुपचूप पळाले !
Nilesh Lanke attended sharad Pawar group meeting: आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभेसाठी (Loksabha Election) इच्छुक आहेत. त्यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून अहमदनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु अधिकृतपणे त्यांनी शरद पवार (Sharad Pawar)गटात प्रवेश केलेला नाही. गेल्या आठवड्यात ते शरद पवार यांना पुण्यात भेटले. तर आज ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहमदनगरच्या मेळाव्याला […]
दादांचा शिलेदार महाविकास आघाडीच्या मेळाव्याला उपस्थित, राजकीय चर्चांना उधाण
Ahmednagar : महाविकास आघाडीची (NCP Sharad Pawar Group)अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke ) हे उपस्थित होते. या सभेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेलचेही पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. दरम्यान राज्यात बदलत्या […]
“सुप्रिया दोन नंबर नाही एक, बरं एक तर एक पण, ‘तुतारी’ लक्षात ठेवा”; पवारांचा इंदापूरकरांना ‘मेसेज’
Sharad Pawar : ‘या निवडणुकीत सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तीनदा तुम्ही त्यांना संधी दिली. देशाच्या संसदेत पहिले दोन जे खासदार आहेत. ज्यांची उपस्थिती 98 टक्के आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर मांडणी करतात. संसदेत तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे, असे शरद पवार म्हणताच, ‘साहेब एक नंबरला नाव आहे’, असा आवाज गर्दीतून आला. ‘चला एक नंबर […]
“लोकसभा तर ट्रेलर खरा पिक्चर विधानसभेत”; पवारांची साथ मिळताच जानकरांनी भाजपला ठणकावलं
Mahadev Jankar on Madha Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकूण 9 संभाव्य उमेदवारांबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज […]
Loksabha Election : शरद पवारांचं सरप्राईज; माढ्याची जागा महादेव जानकरांनाच…
Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकूण 9 संभाव्य उमेदवारांबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev […]