Rohit Pawar On Hasan Mushrif : कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप रोहित
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदावरुन वादाला सुरुवात झाली आहे.
गेली आठ नऊ महिने बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अशांतता निर्माण झालेली असताना शरद पवार एक (Sharad Pawar) शब्द बोलले नाहीत.
आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावणं शरद पवारांचं हे आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण असल्याची बोचरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
शरद पवारांना अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पवारांनी निळ्या रंगाचं उदाहरण देत अजितदादांना टोला लगावला होता.
महाराष्ट्रात महागाई, रोजगार आणि भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढला असून, हे सरकार आल्यापासून अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दीक वाद सुरू आहेत.
मी शरद पवारांसोबत...पवारसाहेब मोदींकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात, असं विधान भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय.
दोन समाजात जो संघर्ष चालू आहे, तो थांबला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी जे करावं, लागेल ते करू.Eknath Shinde
पत्रकार परिषदेला संबोधित करतना शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली.